{
  "village_code": "272000080255410000",
  "village_name": "तिसगाव",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4402,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-09-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:10:41Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026\nमृत्युपत्राने\nमौजे तीसगांव, ता. दिंडोरी, जि.नाशिक येथील गट नं./सर्व्हे नं. 213 मधील खातेदार इंदुबाई गोंविदराव भालेराव ऊर्फ इंदुबाई महादु पेखळे यांचे दिनांक 05/10/2025 रोजी मयत झाले आहे. त्याबाबतचा मृत्यू दाखला सादर करण्यात आला आहे.मयत खातेदारांच्या पश्चात स्थानिक वारस चौकशी केली असता मयत खातेदार इंदुबाई गोंविदराव भालेराव ऊर्फ इंदुबाई महादु पेखळे या विवाहीत मयत असुन त्यांना स्वत:चे आपत्य नाही तसेच त्यांचे पती गोंविदराव भालेराव हे देखील दिनांक 03/05/2016 रोजी मयत आहे. त्यांचे पतीच्या दुस-या पत्नीचे वारस आपत्ये खालील प्रमाणे\nअ.क्र. वारसाचे नाव वय नाते\n1 मनिषा रामकृला आहेर 47 सावत्र मुलगी\n2 अशोक गोविंद भालेराव 58 सावत्र मुलगा\n3 दत्तु गोविंद भालेराव 50 सावत्र मुलगा\n4 बाकेशव गोविंद भालेराव 60 सावत्र मुलगा\n5 संजय गोविंद भालेराव 52 सावत्र मुलगा\n6 साहेबराव गोविंद भालेराव 54 सावत्र मुलगा\nतसेच मयत खातेदाराचे माता पिता देखील मयत असलेने त्यांचे पित्याचे वारस आपत्य मयताचे भाऊ/बहीण खालीलप्रमाणे.\nअ.क्र. वारसाचे नाव वय नाते\n1 इंदुबाई रंगनाथ कहांडळ 79 बहीण\n2 अनुसया संतु कहांडळ 78 बहीण\n3 सिंधुबाई संतु कहांडळ 76 बहीण\n4 बिबाबाई बाळु कहांडळ 72 बहीण\nमयत खातेदार इंदुबाई गोंविदराव भालेराव ऊर्फ इंदुबाई महादु पेखळे यांना वरील प्रमाणे वारस असुन त्यांनी त्यांचे बहीण अनुसया संतु कहांडळ यांचे पती संतु वाळु कहांडळ यांचे नावे मृत्युपत्र करुन दिलेने 7/12 वर त्याचे नाव दाखल करणेकामी अर्ज प्रतिज्ञापत्र व मृत्युपत्र दाखल केलेवरोन नोंद केली असे.\nगावी अर्ज,प्रतिज्ञापत्र व नोटरी झेरॉक्स,स्थानिक वारस पंचनामा आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "जयश्री सुभाष चव्हाण"
}
