{
  "village_code": "272000080255410000",
  "village_name": "तिसगाव",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:10:41Z",
  "surveys": [
    "17/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:- चंद्रकांत धोंडीराम भालेराव ,जयश्री अनिल ढिकले ,तुकाराम धोंडीराम भालेराव ,रामभाऊ किसन भालेराव -रा. तिसगाव(खाता क्रमांक10526)\nमान्यता देणार - दगु किसन भालेराव\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक17/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी व विहीर इलेक्ट्रीकमोटार मध्ये सामाईकहिस्सा हे त्यांनी\nलिहुन घेणार : वैशाली विशाल भालेराव\nयांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2705 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000 घेऊन खरेदी दिली. अर्ज नोंदणीकृत खरेदी दस्त , सूची क्रमांक २ ची प्रत तसेच मान्यता दस्त क्रमांक 3489/2026 दिनाक 08/10/2026 वरोन नोंद केली असे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जयश्री सुभाष चव्हाण"
}
