{
  "village_code": "272000080255410000",
  "village_name": "तिसगाव",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4425,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:10:41Z",
  "surveys": [
    "302/303/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक\nगहाणखत लिहुन देणार : राहुल बाळासाहेब इखे रा. तिसगाव यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3816-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 945000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302/303/1 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल बाळासाहेब इखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 945000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयश्री सुभाष चव्हाण"
}
