{
  "village_code": "272000080255410000",
  "village_name": "तिसगाव",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:32:16Z",
  "surveys": [
    "476/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार : मंगेश सुभाष कावळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर यूनियन बँक ऑफ इडिया\nदिपालीनगर शाखा ता. नाशिक, जि. नाशिक यांचेकडून दिनांक 18/05/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1400000.00/- One Time Settlement (OTS) परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत\nयूनियन बँक ऑफ इडिया दिपालीनगर शाखा ता. नाशिक, जि. नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक DEEP/ADV/504306050000363/2025-26 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nगावी PDE अर्ज, यूनियन बँक ऑफ इडिया दिपालीनगर शाखा ता. नाशिक, जि. नाशिक.\nयांचे पत्र आलेवरून नोंद केली असे",
  "talathi": "जयश्री सुभाष चव्हाण"
}
