{
  "village_code": "272000080255430000",
  "village_name": "सोनजांब",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4732,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:38:12Z",
  "surveys": [
    "124/1",
    "129",
    "190",
    "654"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा पिंपळगांव (ब) ता निफाड\nगहाणखत लिहुन देणार : तानाजी शंकर जाधव ,रखमाबाई तानाजी जाधव ,सुकदेव तानाजी जाधव रा. सोनजांब यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3604-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 930000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/1, 129, 190, 654 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी शंकर जाधव ,रखमाबाई तानाजी जाधव ,सुकदेव तानाजी जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 930000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैजनाथ रतन जाधव"
}
