{
  "village_code": "272000080255430000",
  "village_name": "सोनजांब",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4736,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:38:12Z",
  "surveys": [
    "566",
    "582"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा पिंपळगांव (ब) ता निफाड\nगहाणखत लिहुन देणार : समाधान शिवराम जाधव रा. सोनजांब यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3685-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 718000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 566, 582 क्षेत्र 1.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान शिवराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 718000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nस्वप्नील समाधान जाधव (खाता क्रमांक :- 502) ,",
  "talathi": "वैजनाथ रतन जाधव"
}
