{
  "village_code": "272000080255430000",
  "village_name": "सोनजांब",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4737,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:38:12Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत बाळासाहेब जाधव रा. सोनजांब यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3748-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत बाळासाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 330000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैजनाथ रतन जाधव"
}
