{
  "village_code": "272000080255470000",
  "village_name": "अवनखेड",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:46:28Z",
  "surveys": [
    "453"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी, ता. दिंडोरी जि. नाशिक\nलिहुन देणार : खेमचंद मोहनलाल लोढा   रा. अवनखेड यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 453 क्षेत्र 0.5800 पो.ख. 0 हे 0150 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री खेमचंद मोहनलाल लोढा  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व दिंडोरी कृषि उत्पन्न बाजार समिती दिंडोरी, मा. प्र. सचिव आणि मा. सभापती यांचेकडील पत्र क्र. 1912/इ. हक्क नाव लावणे /152/ 2026 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुरुषोत्तम बापु निकम"
}
