{
  "village_code": "272000080255490000",
  "village_name": "वरखेडा",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5514,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:33:51Z",
  "surveys": [
    "156",
    "535/1",
    "562"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया आंबेवणी , आंबेवणी\nलिहून देणार :सागर पंढरीनाथ उगले व किरण पंढरीनाथ उगले रा.वरखेडा यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156,535/1,562 क्षेत्र एकूण 2.08 हे आर वर रक्कम रुपये एकूण 2000000/-अक्षरी (वीस लाख ) चा बोजा चढविण्या एवजी 200000/-रुपये दोन लाख एवढ्या बोजा दि 09/10/2024 नजर चुकीने रोजी चढविण्यात आला होता. परंतु आज रोजी यूनियन बँक ऑफ इंडिया आंबेवणी , आंबेवणी यांनी रुपये 1800000 /- एवढा बोजा चढविण्यासाठी पत्र दिलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. व बोजा ची नोंद घेतली असे. अर्ज व इकराराची प्रत बँक पत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा मिलिंद दिंडोरकर"
}
