{
  "village_code": "272000080255500000",
  "village_name": "खेडगाव",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6749,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:58:37Z",
  "surveys": [
    "735"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबोजा कमी\nकरून देणार-खेडगाव बृहद विकाससो\nकरून घेणार-रमेश पंढरीनाथ ढोकरे\nयांनी मौजे खेडगाव येथील शेत गट नं.७३५ यावर असलेल्या खालील कर्जाची परतफेड केल्याने त्यांचे ७/१२ उताऱ्यावर असलेले खालील बोजे कमी केले.\nखेडगाव वी.का.से.स.सो.यांचा बोजा र.रु.६०००००/- दि.२९/११/२०१० रमेश करीता\nखेडगांव बृ.वि.का.से.स. कडुन रक्कम रु. 500000/- डिक्ले दि. 7/10/2009 रक्कम घेणार रमेंश पंढरीनाथ पाटील\nगावी अर्ज,सचिव खेडगाव बृहद विकाससो यांचे दि.१४/१०/२०२६ चे पत्र आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "निलेश कृष्णा अहिरे"
}
