{
  "village_code": "272000080255520000",
  "village_name": "गोंडेगांव",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2561,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:00:32Z",
  "surveys": [
    "153/5",
    "164/1/1",
    "164/1/2",
    "165",
    "166"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहुन घेणार : आयडीबीआय बँक लिमिटेड शाखा.पिंपळगाव ता.निफाड जि. नाशिक शाखा.पिंपळगाव ता.निफाड जि.नाशिक\nलिहुन देणार : ललीता सुनिल पाटील रा.जवळके वणी ता दिंडोरी यांनी मौजे गोंडेगाव ता दिंडोरी गट नंबर/ सर्वे नंबर 153/5, 164/1/1, 164/1/2, 165, 166 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 3911 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2125000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.9365 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ललीता सुनिल पाटील , यांनी अर्ज गहाण खत दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक IDBI /Bank/2026-27 दिनांक 29/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2125000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितिन शिवाजी जाधव"
}
