{
  "village_code": "272000080255540000",
  "village_name": "पाडे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:35:55Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nखातेदार:विठोबा पंढरीनाथ पेलमहाले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा यांचेकडून दिनांक 26/04/2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1200000.00 बँकेचे पत्राप्रमाणे परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा एसएआरबी नाशिक यांचेकडील पत्र जा. क्रमांक BOB/ROSARB/9952/2026-27 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश मांगीलाल फ़ुलपगारे"
}
