{
  "village_code": "272000080255550000",
  "village_name": "निळवंडी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:19:35Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री\nलिहुन देणार:-\nसाहेबराव एकनाथ पाटील - - -रा. निळवंडी(खाता क्रमांक10488) यांचे गट/सर्व्हे क्रमांक166, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी पैकी त्यांचे हिश्याचे विक्री केलेले संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nछाया ज्ञानेश्वर थेटे (खाता क्रमांक :-10591)गट/सर्व्हे क्रमांक 166 लागवडीयोग्य क्षेत्र 0.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4513 दिनांक 08/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 812000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर दस्ताने या पूर्वी गावी फेरफार नोंद 3505 घेणेत आली होती सदर नोंद तक्रार रजि नोंद क्र 3505/2024 मा.तहसीलदार सो दिंडोरी यांचेकडील दि 19/12/2024 चे निकाला नुसार रद्द झाली असून मा.उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग ,दिंडोरी जि.नाशिक यांचेकडील आदेश क्र आर.टी एस अपील /39/2025 दि.19/05/2026 चे आदेशान्वये फेर नोंद केली असे.नोंद अर्ज,सूची क्र दोन खरेदीखताची छायांकित प्रत,मा.उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग ,दिंडोरी जि.नाशिक यांचेकडील आदेशा वरोन केली असे.",
  "talathi": "हेमराज मुरलीधर चौधरी"
}
