{
  "village_code": "272000080255550000",
  "village_name": "निळवंडी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:19:35Z",
  "surveys": [
    "279/1",
    "299",
    "301",
    "399",
    "400",
    "407"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nखातेदार:उत्तम हरीभाऊ पताडे व कमल उत्तम पताडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनी गट नं 299,301,407,400,399 व 279/1 वर फेरफार क्र 2551 ने आय डी बी आय बँक नाशिक यांचेकडून दिनांक 20/08/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1080000.00 सुगम ओ टी एस योजने अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इ हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज, बँक यांचेकडील पत्र/ दाखला . दिनांक 17/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हेमराज मुरलीधर चौधरी"
}
