{
  "village_code": "272000080255550000",
  "village_name": "निळवंडी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:19:35Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार:बेबीबाई उत्तम पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बॅक शाखा दिंडोरी यांचेकडून दिनांक 17/08/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 210000.00 कर्जदाराने राष्ट्रीय लोक अदालत सप्टेंबर २०२६ योजनेअंतर्गत बँकेकडे पूर्णपणे तडजोड करून भरली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इ हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज,बँक पत्र/ दाखला दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हेमराज मुरलीधर चौधरी"
}
