{
  "village_code": "272000080255560000",
  "village_name": "दिंडोरी 1",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 14657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:13:05Z",
  "surveys": [
    "1079/प्लॉट/14",
    "1079/प्लॉट/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026विकसन करारनामा\nविकसन करारनामा लिहून देणार :-प्रेशिला राजेंद्र पगारे\nविकसन करारनामा लिहून घेणार :- कर्मवीर इन्फ्राटेक तर्फे प्रोपराईटर अमित सुरेश देशमुख\nयांना सह दुय्यम निंबधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 707/2026 दिनांक 25/02/2026 प्रमाणे र रु 7242000/-घेऊन विकसनकरारनामा करून दिलेने इतर अधिकारात विकसन करारनामा करून घेणार कर्मवीर इन्फ्राटेक तर्फे प्रोपराईटर अमित सुरेश देशमुख असा शेरा दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "प्रमोद अंबादास राउत"
}
