{
  "village_code": "272000080255560000",
  "village_name": "दिंडोरी 1",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 14679,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:32:43Z",
  "surveys": [
    "365",
    "366"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nश्री सोमनाथ मधुकर जगताप ता.दिंडोरी जि.नाशिक यांचा मौजे दिंडोरी 1 येथील.ग.नं 365 , 366 वरील वाटपाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा.तहसील कार्यालय दिंडोरी यांचेकडील आदेश क्र.अधि/अभि/वाटप-85/297/2026 दिंडोरी दि.16/10 /2026 प्रमाणे वाटप करून घेतले आहे.त्याचा तपशील खालीलप्रमाणे-\nवाटपा पूर्वीचा तपशील-\n1 सोमनाथ मधुकर जगताप दिपक मधुकर जगताप\nगट नं 365 क्षेत्र 02.42.50 आर पो.ख. 00-01आर आकार 06.39 पै\nगट नं 366 क्षेत्र 00.74.33 आर पो.ख. 00-00आर आकार 01.70पै\nवाटपानंतरचा तपशील-\n1. सोमनाथ मधुकर जगताप\nगट नं 365 क्षेत्र 02.42.50 आर पो.ख. 00-01आर आकार 06.39 पै\nदिपक मधुकर जगताप\n2 गट नं 366 क्षेत्र 00.74.33 आर पो.ख. 00-00आर आकार 01.70पै\nआदेशातील अटी शर्ती खालीलप्रमाणे-\n1.सदर वाटणीपत्रास जमीन धारणेची कमाल मर्यादा (अधिनियम -1961) (सिलिंग ऑंन होल्डिंग ) या कायद्याचे बंधन लागू राहतील.\n2. सदर वाटणीपत्रास अस्तित्वात असलेले प्रचलित कायदे व अधिनियम लागू राहतील\n3.सदरचे वाटणी पत्राचे अंतर्गत अंतर्भूत असलेल्या गटाचे ७/१२ चे इतर अधिकारातील व धारणा प्रकारचे शेरे कायम राहतील.\n4.जमिनीच्या ज्या शर्ती आहेत त्या कायम राहतील वाटणी पत्रातील आदेशामुळे त्यात कोणताही बदल होणार नाही.\n5. विस्थापित खातेफोडीमुळेभूमिहीन झाल्यास शासनाकडे जमिनीची मागणी करणार नाही.\n6. विस्थापित खातेफोडीमुळेभूमिहीन झाल्यास अगर अल्प भूधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेणार नाही.\n7.तुकडे बंदी तुकडे जोड कायद्या प्रमाणे तरतूद लागू प्रमाणभूत क्षेत्राशिवाय विभाजन असल्यास आणेवारी दर्शविणारी राहील.\n8. पोट हिस्से वेगळे करण्या बाबतची योग्य व कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय स्वतंत्र पोट हिस्से व उतारे करू नयेत .\nयेणेप्रमाणे आदेशातील 1 ते 8 अटी व शर्तीस अधिन राहून वरीलप्रमाणे आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रमोद अंबादास राउत"
}
