{
  "village_code": "272000080255590000",
  "village_name": "मातेरेवाडी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4299,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:26:59Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिंपळगाव बं.\nगहाणखत लिहुन देणार : राजाराम जगन्नाथ गटकळ रा. मातेरेवाडी यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3610-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188 क्षेत्र 0.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम जगन्नाथ गटकळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nराजेंद्र शिवाजी खोडे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "अजय युवराज भोये"
}
