{
  "village_code": "272000080255590000",
  "village_name": "मातेरेवाडी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4302,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:26:59Z",
  "surveys": [
    "558",
    "583"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : युको बँक शाखा खेडगाव , खेडगाव\nलिहुन देणार : मंगला भिकाजी कोंबडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 558, 583 यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट क्र. 558 क्षेत्र 0.16 व गट क्र. 583 क्षेत्र 0.30 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगला भिकाजी कोंबडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय युवराज भोये"
}
