{
  "village_code": "272000080255600000",
  "village_name": "जोपूळ",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3135,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:06:20Z",
  "surveys": [
    "217"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव बसवंत ता.निफाड,जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : अभिषेक माधव उगले रा. जोपूळ यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3731-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217 क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक माधव उगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनाली सुभाष देवरे"
}
