{
  "village_code": "272000080255600000",
  "village_name": "जोपूळ",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3143,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:06:20Z",
  "surveys": [
    "731"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कु.का/वतन/कावि/935/2025\nआदेश दिनांक : 28/07/2025\nमौजे जोपुळ ता.दिंडोरी येथील गट नंबर 731 क्षेत्र 0.11 हे.आर आकार 0.25 रु.पै.ह्या मिळकतीचे सातबाराचे इतर अधिकारात सिताबाई प्रभाकर आढाव यांचे नाव दाखल आहे.रा.भू.अ.आ.का.४/रा.स./90/2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख ,(म.राज्य) पुणे यांचे कार्यालय ,पुणे दिनांक 29/12/2018 , रा.भू.अ.आ.का.४/रा.स./90/2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख ,(म.राज्य) पुणे यांचे कार्यालय ,पुणे दिनांक 7/01/2019,तहसील कार्यालय दिंडोरी क्र.कु.का/वतन/कावि/935/2025 दिंडोरी दिनांक 28/7/2025 नुसार ,1 एप्रिल 2025 रोजी पासुन जिवंत सातबारा मोहीम राबविण्याबाबत निर्देशित केलेले आहे.त्यानुसार महसुल व वन विभाग सासन परिपत्रक क्र.सी-1498/प्र.क्र.184/ल-6,दि.19 मार्च 1998 अन्वये दिलेल्या सुचनांचे पालन करुन महिला वारसांची नावे इतर अधिकारात न घेता कब्जेदार सदरी येणे आवश्यक व योग्य आहे. अशा वारस नोंदींची खात्री करावी व इतर अधिकार सदरी असलेली महिला वारसांची नावे वाजवी दुरुस्तीची कार्यवाही करुन भोगवटदार सदरी घ्यावीत.असे नमुद आहे. त्यानुसार मौजे जोपुळ ता.दिंडोरी येथील गट नंबर 731 ह्या मिळकतीचे सातबाराचे इतर अधिकारातील सिताबाई प्रभाकर आढाव यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे.नोंद आदेशावरोन केली असे.",
  "talathi": "सोनाली सुभाष देवरे"
}
