{
  "village_code": "272000080255630000",
  "village_name": "पालखेड बंधारा",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:21:59Z",
  "surveys": [
    "35/पैकी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nलिहुन देणार:-\nकांतीलाल केवलचंद चोरडीया(मारवाडी) रा.ओझरमिग ता.निफाड जि. नाशिक (खाता क्रमांक202) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 35पै. लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी पो.ख. 00.06 आर असे एकूण क्षेत्र 1 हेक्टर 65 आर आकार रू.9.47 पैसे पैकी लिहून देणार यांचे स्वतंत्र आणेवारी असलेले क्षेत्र 0.57 आर +पो.ख 0.06 आर असे एकूण क्षेत्र 0.63 आर यांसी आकार रक्कम रुपये 3.40 पैसे या प्रस्तुत मिळकतीचा कायमचे फरोक्त खरेदी खताचा दस्ताचा दस्त नंबर 2005/2024 व चूक दुरुस्ती दस्त क्र 1557/2026 दिंडोरी यांच्याकडील दस्ताप्रमाणे नोंद दाखल .\nलिहुन घेणार :\nविजया दीलीप गुळवे (खाता क्रमांक :-10655)गट/सर्व्हे क्रमांक 35पै लागवडीयोग्य क्षेत्र 0.57 आर +पो.ख 0.06आर असे एकूण क्षेत्र 0.63आर यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2005/2024 दिनांक14/05/2024 व चूक दुरुस्ती दस्त क्र 1557/2026 दि 7/05/2026 प्रमाणे रक्कम 1372000 रुपये घेऊन खरेदी दिली असे . लिहून घेणार यांनी शेतकरी असलेबाबत मौजे – चांदवड येथील गट.नं. 934 चा 7/12 खरेदीखता सोबत जोडलेला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रंजना रामचंद्र गायकवाड"
}
