{
  "village_code": "272000080255650000",
  "village_name": "मडकीजांब",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4056,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:26:14Z",
  "surveys": [
    "113",
    "120"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा दिंडोरी\nगहाणखत लिहुन देणार : सोमनाथ रघुनाथ ढूमणे रा. मडकीजांब यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 2898-2026 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 648000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113, 120 क्षेत्र 0.5460 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ रघुनाथ ढूमणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 648000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना वसंत बढे"
}
