{
  "village_code": "272000080255660000",
  "village_name": "इंदोरे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3869,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:49:10Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026\nलिहुन देणार:-\nरामदास बाबुराव कथार रा. तळेगाव दिंडोरी (खाता क्रमांक68) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसिवन्नारायणा नाल्लमोथुला , (खाता क्रमांक :-1760)गट/सर्व्हे क्रमांक 2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9940 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nखरेदी घेणार व देणार हे बिगर आदिवासी शेतकरी असून खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून त्यांच्या आई श्रीम.नाल्लमोथुला पारवथी यांच्या नावे मौजे पेनामलुरू,मंडळ पेनामलुरू,जिल्हा कृष्णा आंध्रप्रदेश राज्य येथील सर्वे नं 71/2 चे कागदपत्रे व पेनामलुरू मंडळाचे(तालुका)तहसीलदार यांचा दि.06/05/2026 रोजीचा दाखला जोडला आहे.नोंद अर्ज,सूची क्र 2 व दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9940 दिनांक 23/09/2026 ऑनलाइन प्राप्त दस्तावरून केली असे.",
  "talathi": "अर्चना वसंत बढे"
}
