{
  "village_code": "272000080255660000",
  "village_name": "इंदोरे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:49:10Z",
  "surveys": [
    "250"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nखातेदार:मैनोदिन व तयराबी सय्यदनूर पिरजादे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर इंदोरे वि का स स से सो कडून रु 150000/-दि. 24/9/96 मैनोदिन करिता,इंदोरे वि का स स से सो ला तारण र.रु 10000/-दि.2/8/82 , 600/- दि. 25/7/६२ क्षेत्र ५6२०,इंदोरे वि का स स से सो ला ता.रु 5000/-दि.17/4/79,इंदोरे वि.का.स.से.सो. कडुन रु.500000/-1/6/06 तायराबी करिता असे कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इंदोरे वि का स स से सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 2026/10/05 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना वसंत बढे"
}
