{
  "village_code": "272000080255660000",
  "village_name": "इंदोरे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3877,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:49:10Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nबाजीराव गणपत भोर ,सुनिल गणपत भोर - - -रा. मुंगसरे ता.जि.नाशिक (खाता क्रमांक781) गट/सर्व्हे क्रमांक11, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2450 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसंदीप गणपत भोर , (खाता क्रमांक :-1763)गट/सर्व्हे क्रमांक 11 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2150 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3788 दिनांक 27/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले\nसदर बक्षीसपत्रास संमती देणार गोरख मुरलीधर भोर,दिपक मुरलीधर भोर हे आहेत.बक्षीसपत्राने लिहुन घेणारसंदीप गणपत भोर यांनी मौजे मुंगसरे ता.जि.नाशिक येथील गट नं 192/2 चा 7/12 शेतकरी पुरावा म्हणून दाखल केला आहे.नोंद अर्ज,सूची क्र.2 व बक्षीसपत्राच्या दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील ओनलाइन प्राप्त दस्तावरून केली असे.",
  "talathi": "अर्चना वसंत बढे"
}
