{
  "village_code": "272000080255670000",
  "village_name": "तळेगाव दिंडोरी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:08:47Z",
  "surveys": [
    "48/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026\nखातेदार: मधुकर भिमा दिवे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर तळेगाव दिंडोरी विविध कार्यकारी सेवा सह.सोसा.लि. यांचेकडून दिनांक 12/06/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तळेगाव दिंडोरी विविध कार्यकारी सेवा सह.सोसा.लि. यांचेकडील पत्र दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिल्पा रविंद्र भोई"
}
