{
  "village_code": "272000080255670000",
  "village_name": "तळेगाव दिंडोरी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T10:43:09Z",
  "surveys": [
    "114/ब/1/2/3/4/114क/प्लॉट/241"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\nलिहुन देणार:- अरुणा शशिकांत वाणी ,धिरज शशिकांत वाणी ,भाग्यश्री शशिकांत वाणी रा. तळेगाव दिंडोरी(खाता क्रमांक1388) यांचे गट क्रमांक114/ब/1/2/3/4/114क/प्लॉट/241, बिगरशेती क्षेत्र 2.4200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.4200 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : भारती शंकरराव कोल्हे , (खाता क्रमांक :-500671)गट क्रमांक 114/ब/1/2/3/4/114क/प्लॉट/241 बिगरशेती क्षेत्र 2.4200 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3747 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शिल्पा रविंद्र भोई"
}
