{
  "village_code": "272000080255680000",
  "village_name": "आक्राळे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2920,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-18",
  "objection_until": "2026-09-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:48:40Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/08/2026\nलिहुन देणार:- १) विजय अशोक पांडव, माधुरी राजू गायकवाड, शारदा अशोक पांडव ,(खाता क्रमांक :- 1044)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 65 एकूण क्षेत्र २ हे ०८ आर पो.ख ० हे २५ आर पैकी सामाईक अविभक्त लागवडीयोग्य क्षेत्र 0.३४६६ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.०४१६ हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.३४६६ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0४१६ हे.आर.चौ.मी व २)संपत पोपट पांडव गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 65 एकूण क्षेत्र २ हे ०८ आर पो.ख ० हे २५ आर पैकी सामाईक अविभक्त लागवडीयोग्य क्षेत्र 0.३४१६ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.०४१६हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.१३०० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0. 0000 हे.आर.चौ.मी तसेच ३) मुरलीधर पोपट पांडव (खाता क्रमांक :- 1044)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 65 एकूण क्षेत्र २ हे ०८ आर पो.ख ० हे २५ आर पैकी सामाईक अविभक्त लागवडीयोग्य क्षेत्र 0.3466 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0416 हे.आर.चौ.मी असे एकूण मिळून 0 हे ८२३२ आर पो.ख 0 हे ०८३२ आर चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- अनिल मधुकर पगारे (खाता क्रमांक :- १२७५) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 65 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8232 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0832 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निबंधक दिंडोरी यांचे कडील खरेदी दस्त0 क्र 2887 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्ककम रूपये 1850000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार यांनी मौजे उमराळे बुद्रुक ता.दिंडोरी येथील गट नं ११६ चा ७/१२ उतारा शेतकरी पुरावा म्हणून दाखल केल्याने तसेच खरेदी देणार व खरेदी घेणार बिगर आदिवासी असल्याने घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.गावी अर्ज सूची 2 वरोन नोंद केली असे",
  "talathi": "विजय सुपडू भदाणे"
}
