{
  "village_code": "272000080255680000",
  "village_name": "आक्राळे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:48:40Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार :- गोटीराम जगन्नाथ गायकवाड - - -रा. आक्राळे(खाता क्रमांक1279) गट/सर्व्हे क्रमांक63, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी पैकी यांचे अविभक्त हिस्स्याचे दक्षिण बाजूचे दक्षिण उत्तर पट्टीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2233 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1366 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार :- दगू गोटीराम गायकवाड ,सचिन गोटीराम गायकवाड - - -, (खाता क्रमांक :-1282)गट/सर्व्हे क्रमांक 63 दक्षिण बाजूचे दक्षिण उत्तर पट्टीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2233 आणि पोटखराब क्षेत्र 0.1366 हे.आर.चौ.मी\nसंमती देणार :- निवृत्ती जगन्नाथ गायकवाड व सोमनाथ जगन्नाथ गायकवाड\nयांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2952 दिनांक 19/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विजय सुपडू भदाणे"
}
