{
  "village_code": "272000080255680000",
  "village_name": "आक्राळे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2931,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:48:40Z",
  "surveys": [
    "292"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:- प्रतिक संजय संधान रा. आक्राळे(खाता क्रमांक993) यांचे तर्फे कु.मु मनोहर पुंजाराम खांदवे यांनी गट/सर्व्हे क्रमांक 292, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : सुवर्णा ज्ञानेश्वर गोडसे , (खाता क्रमांक :-1285)गट/सर्व्हे क्रमांक 292 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nकुल मुखत्यार खातेदार : मनोहर पुंजाराम खांदवे यांनी मा.दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील विशेष मुखत्यारपत्र क्र.3508/2026 हजर केल्याने व मा. दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3552 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 451000 घेऊन खरेदी दिल्याने खरेदी घेणार यांनी त्यांचे वडिलांचे नावे असलेला मौजे पिंपळनारे ता.दिंडोरी येथील गट नं 304 हा ७/१२ उतारा शेतकरी पुरावा म्हणून दाखल केल्याने.खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विजय सुपडू भदाणे"
}
