{
  "village_code": "272000080255690000",
  "village_name": "कोऱ्हाटे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:57:22Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहुन घेणार : कोऱ्हाटे विविध कार्य सह विकास सेवा संथ, कोऱ्हाटे ता दिंडोरी\nलिहुन देणार : सुजाता सुनिल कदम   रा. कोऱ्हाटे यांनी कोऱ्हाटे विविध कार्य सह विकास सेवा संथ, कोऱ्हाटे ता दिंडोरी यांचा दिनांक 31/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन मौजे कोऱ्हाटे ता दिंडोरी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 0.5500 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजाता सुनिल कदम  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२५/२६-२१ दिनांक 31/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी पीडी अर्ज व डिक्लरेशन दिल्या वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "विजय सुपडू भदाणे"
}
