{
  "village_code": "272000080255770000",
  "village_name": "ढकांबे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-12",
  "objection_until": "2026-08-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:08:23Z",
  "surveys": [
    "126/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026\nलिहुन देणार:-\nकांतीलाल चुनीलाल शामसुखा रा. ढकांबे(खाता क्रमांक575) यांचे गट/सर्व्हे क्रमांक126/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6220 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसज्जाद अब्दुल कादीरशेख कुरेशी , (खाता क्रमांक :-500450)गट/सर्व्हे क्रमांक 126/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 616 दिनांक 23/04/1998 प्रमाणे रक्कम रुपये 6000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर नोंद हि शासन अधिसूचना 3 नोव्हेंबर २०२५ व सह सचिव महाराष्ट्र शासन यांचे क्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ०४/११/२०२५ रोजीचे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेबाबतची कार्यपद्धती या वरून ७/१२ सदरी नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "पुनम दिलीप घोडे"
}
