{
  "village_code": "272000080255770000",
  "village_name": "ढकांबे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4222,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:08:23Z",
  "surveys": [
    "118/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nमौजे ढकांबे येथील गट क्र ११८/२ यांसी क्षेत्र १.१० हे आर आकार १.४४ ता. दिंडोरी जि नाशिक कन्हैयालाल महाराज शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट देवपूर तर्फे अध्यक्ष हिरामण माधवराव पाटील असे नाव दाखल असून दि. २४/०८/२०२६ रोजीचा कन्हैयालाल महाराज शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट देवपूर तर्फे अध्यक्ष यांचा नूतन अध्यक्ष बाळासाहेब शंकरराव काथेपुरी यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज प्राप्त झाला असून त्याबाबत कन्हैयालाल महाराज शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट देवपूर धुळे यांचा दि ०८/०३/२०२६ रोजीचा सभेचा अजेंडा, दि १५/०३/२०२६ रोजीचा कार्यकारी मंडळ सभेचे इतिवृत्त प्रमाणे ठराव क्र २ प्रमाणे संस्थेचे सदस्य बाळासाहेब शंकरराव काथेपुरी यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते दि ३०/१२/२०२८ या उर्वरित कालावधी करीता निवड करण्यात आली, नवीन विश्वस्तांचे संमतीपत्र, ना-हरकत पत्र, धर्मादाय सह आयुक्त-२ नाशिक विभाग नाशिक यांचे समोर निशाणी क्र २४ अर्ज क्रमांक २३/२०२६ बाबत दिनांक - १७/०८/२०२६ रोजीचा न्यायनिर्णय व फेरफार अर्ज क्र १३५/२०२६ दि ११/०५/२०२६ , धर्मादाय सह आयुक्त धुळे विभाग धुळे यांचा दि २९/०४/२०२६ रोजीचा निकाल व फेरफार अर्ज परिशिष्ठ-३ ४३८/२०२६ दि ०२/०६/२०२६ रोजीचा अर्ज या वरून नोंद केली असे.",
  "talathi": "पुनम दिलीप घोडे"
}
