{
  "village_code": "272000080255770000",
  "village_name": "ढकांबे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:08:23Z",
  "surveys": [
    "213",
    "221",
    "229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा ढकांबे .ता.दिंडोरी .जी.नाशिक\nलिहुन देणार : जगन्नाथ दगु धात्रक   रा. ढकांबे यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213,221,229 क्षेत्र 1.69 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ दगु धात्रक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 07/10/2026 दिले तसेच दुय्यम निबंधक दिंडोरी यांच्या कडील खंड क्र 29 मध्ये पान क्र 158 चे 177 अनुक्रमांक 471 वर नोंदवले असून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुनम दिलीप घोडे"
}
