{
  "village_code": "272000080255770000",
  "village_name": "ढकांबे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:31:19Z",
  "surveys": [
    "403"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार : ज्ञानेश्वर नामदेव धात्रक यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर देणा बँक शाखा ढकांबे यांचेकडून दिनांक 02/03/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10,00,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र /दाखला जा. क्रमांक Dhakambe/AUG/07/2026 दिनांक 07/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुनम दिलीप घोडे"
}
