{
  "village_code": "272000080255790000",
  "village_name": "शिवनई",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1411,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:37:06Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रभाकर राजाराम गडकरी रा. शिवनई(खाता क्रमांक61) यांचे गट/सर्व्हे क्रमांक156, लागवडी योग्य क्षेत्र 2.1700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशिल्पा अतुल सोनी , (खाता क्रमांक :-10333)यांचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणून श्री अतुल सीताराम सोनी यांना गट/सर्व्हे क्रमांक 156 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nहे दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3566 दिनांक 10/10/2013 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र , खरेदीखताची नक्कल व सूची क्र 2 यावरून केली असे..",
  "talathi": "वैशाली चितामनी निकुभ"
}
