{
  "village_code": "272000080255800000",
  "village_name": "जानोरी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 12076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:05:15Z",
  "surveys": [
    "920/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार:शिवाजी तुकाराम मौले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीकृष्ण ग्रामिण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. मोहाडी यांचेकडून दिनांक 08/06/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 700000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था पत्र व मा.दुय्यम निबंधक साहेब दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3549/2026 दिनांक 2016/06/08 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अच्युत नंदकुमार भांगे"
}
