{
  "village_code": "272000080255810000",
  "village_name": "जऊळके दिंडोरी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:03:38Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि\nलिहून घेणार : अमर विजय पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 145 तपशिल : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.शाखा-गंगापूर रोड ,ता.जि.नाशिक यांचा (फर्दर चार्ज) बोजा र.रु.१७५,०००००/-चा बँक बोजा श्री.अमर विजय पाटील,कर्जदार मे.विजय एन्टरप्राईजेस भागीदारी संस्था तर्फे भागीदार विजय बळवंत पाटील ,मे.विजय एन्टरप्राईजेस भागीदारी संस्था तर्फे भागीदार अमर विजय पाटील यांच्या नावाने - 9576\nडोंबिवली नागरी सह बँक लि. गंगापूर रोड नाशिक यांना तारण र रु. ३०००००००/- दि. २८/५/२०१५ - 8436\nडोंबिवली नागरी सह बँक ली नाशिक यांचा अतीरिक्त र रु\n२५००००००/- बोजा - 8623\nडोंबिवली नागरी सह.बँक लि शाखा गंगापूर रोड नाशिक यांना तारण र रु १,००,००,०००/- दिं.१५/११/२०१८ बोजा दाखल ता. १४/५/२०१९ - 8883\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व गहाणमुक्ती लेख दस्त क्र. 5743 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अच्युत नंदकुमार भांगे"
}
