{
  "village_code": "272000090255880000",
  "village_name": "विरमाळ",
  "taluka_name": "पेठ",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 250,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:56:19Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संगीता गंगाराम चौधरी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मंजुळाबाई गंगाराम चौधरी ऐवजी संगीता गंगाराम चौधरी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पेठ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.15 दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- m-२३१४३२६ अन्वये मंजुळाबाई गंगाराम चौधरी ऐवजी संगीता गंगाराम चौधरी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "दिपाली गुलाब देशमुख"
}
