{
  "village_code": "272000090256060000",
  "village_name": "कोपुर्ली खुर्द",
  "taluka_name": "पेठ",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 382,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:44:07Z",
  "surveys": [
    "29",
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आदेश क्रमांक: क्र.कक्ष-४/कुका.३/कावी/१३१/२०२०,दि.०७/०८/२०२०\nआदेश दिनांक : 07/08/2020\nआदेश क्रमांक: क्र.कक्ष-४/कुका.३/कावी/१३१/२०२०,दि.०७/०८/२०२०\nआदेश दिनांक:०७/०८/२०२०\nबाजूस दाखल गट नंबर 91, व 29 वरती काळू ढवळू राऊत यांनी जोगमोडी वि का सो. जोगमोडी शाखा जोगमोडी यांचे बोजा रक्कम रुपये. 90000/-दि.06/7/15 , 70000/- दि .04-7-12, 150/- 12/9/67 , 2500/-ता.3/7/87, 70000/-दि.04/7/12 रोजी यांचे कर्ज बोजा घेतले होते परंतु सदरच्या कर्जाची त्यांनी व्याज मुदलसह परत फेड केल्यानी ईतर हक्कातील सोसायटी बोजा कमी केला असे सेक्रेटरी जोगमोडी वि का सो.यांचे शाखा जोगमोडी यांच्या बोजा कमी करण्याच्या दाखल्यावरून नोंद केली असे .",
  "talathi": "हरी नारायण खुरकुटे"
}
