{
  "village_code": "272000090256310000",
  "village_name": "वांगणी",
  "taluka_name": "पेठ",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 412,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:55:55Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nविष्णु तुकाराम जाधव रा. वांगणी(खाता क्रमांक83) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48, लागवडीयोग्य क्षेत्र 5.1600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराहुल विलास पाटील , (खाता क्रमांक :-273)गट/सर्व्हे क्रमांक 48 लागवडीयोग्य क्षेत्र 1.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. पेठ जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 936 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nआदेश\nज्याअर्थी, मौजे - वांगणी ता. पेठ जि. नाशिक गट नं. 48 चे क्षेत्र 4 हे. 34 आर + पो. ख. 00 हे. 82 आर असे एकूण क्षेत्र 5 हे. 16 आर, आकार रु. 3.00 पै. ही मिळकत श्री. विष्णू तुकाराम जाधव रा. मु. वांगणी, पो. पेठ, ता. पेठ, जि.नाशिक यांचे मालकी व हिश्याची असून त्यापैकी विक्री करावयाचे क्षेत्र 01 हे. 40 आर हे श्री. राहुल विलास पाटील रा. शिवनेरी, सुलभा नगर, मु.पो. पेठ, ता. पेठ, जि. नाशिक यांना विक्री करण्यास परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे. प्रस्तुत जमीन खरेदी करणार शेतकरी असून हिंदू - कोकणा या आदिवासी जमातीचे आहेत.\nत्याअर्थी मी, अपर जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे मौजे - वांगणी ता. पेठ जि. नाशिक गट नं. 48 चे क्षेत्र 4 हे. 34 आर + पो. ख. 00 हे. 82 आर असे एकूण क्षेत्र 5 हे. 16 आर, आकार रु. 3.00 पै. यापैकी विक्री क्षेत्र 1 हे. 40 आर. ही मिलकत श्री. विष्णू तुकाराम जाधव रा. मु. वांगणी, पो. पेठ, जि.नाशिक यांनी धारण केलेली जमीन ही श्री. राहुल विलास पाटील रा. शिवनेरी, सुलभा नगर, मु.पो. पेठ, ता. पेठ, जि. नाशिक यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36(2) नुसार खालील अटी व शर्तीवर अधीन राहून कृषिक प्रयोजनार्थ विक्री करण्यास परवानगी देत आहे.\nअटी व शर्ती\n1. श्री. विष्णू तुकाराम जाधव रा. मु. वांगणी, पो. पेठ, ता. पेठ, जि.नाशिक यांची जमीन श्री. राहुल विलास पाटील रा. शिवनेरी, सुलभा नगर, मु.पो. पेठ, ता. पेठ, जि. नाशिक यांनी फक्त शेती प्रयोजनार्थ विक्री करता येईल.\n2. श्री. राहुल विलास पाटील रा. शिवनेरी, सुलभा नगर, मु.पो. पेठ, ता. पेठ, जि. नाशिक यांनी सदरची मिलकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधीन राहून फक्त शेती प्रयोजनार्थासाठी धारण करावी.\n3. जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरच ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनु. जमातींच्या जमिनी हस्तांतरित करणे अधिनियम, 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील.\n4. प्रश्नाधीन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसुली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यामध्ये पारीत होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांच्यावर बंधनकारक राहील.\n5. खरेदीस्तावार सर्व जमीन मालकीची यांची स्वाक्षरी घेण्यात यावी.\n6. जमिनीची विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासून पंधरा (15) दिवसानंतर तीन (03) महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा, अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.\n7. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास व खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास व फौजदारी कारवाईस पात्र राहील.\n8. सदर गटात सार्वजनिक प्रयोजनासाठी भुसंपादन झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील.\n9. सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमिहीन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही.\n10. सदर जमिनीचे मूल्यांकनाची रक्कम रु. 5,17,860/- ही असून साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु. 5,20,000/- एवढी आहे. मूल्यांकनाच्या रकमेपेक्षा साठेखतातील व्यवहाराची रक्कम जास्त असल्याने साठेखतातील व्यवहाराची रक्कम ही जमिनीची किंमत ठरविनेत येत आहे. जमीन मालक यांचे नावे रक्कम रु. 5,20,000/- (अक्षरी पाच लाख वीस हजार रुपये मात्र) ही राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व याबाबत बँकेच्या खात्यात रक्कम जमा झाल्याबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे, त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करू नये.\n11. • प्रस्तुत मिळकती संबधित भूधारकाचे एकूण क्षेत्र व लागू असलेला स्लॅब विचारत घेवून निश्चित केलेले संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळेची शासनास देण्याची जबाबदारी भूधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नवीन भूधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नवीन भूधारकाचे एकूण क्षेत्र लागू असलेल्या स्लॅबपेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नवीन भूधारकाची राहील. या स्वरूपाचे हमी खरेदीखतात नमूद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील.\n12. • तहसीलदार पेठ / ग्राम महसूल अधिकारी वांगणी यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्कम खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडून धनादेशावारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची नोंद करू नये.\n13. • प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्याचे निबंध लागू राहतील.\n14. • अ) महाराष्ट्र शेतजमीन (ज.भा.क.म) -1961\n15. • ब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम -1948\n16. • ड) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम-1974 (1974/35)\n17. • ई) सदरची परवानगी फक्त याच कायद्यातंर्गत देण्यात आली आहे. या संदर्भात नागरी जमीन (कमाल) मर्यादा विनियमन) अधिनियम-1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार व नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.\n18. • वरीलपैकी कोणतीही अट अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास व शास्तीस पात्र राहील.",
  "talathi": "वैशाली भगवान सहारे"
}
