{
  "village_code": "272000090256390000",
  "village_name": "खंबाळे",
  "taluka_name": "पेठ",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 254,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:44:40Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nपंढरीनाथ देवराम बोके रा. खंबाळे(खाता क्रमांक52) यांचे गट/सर्व्हे क्रमांक42, लागवडीयोग्य क्षेत्र 2.6830 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nलहू राघो शेवरे ,वसंत यशवंत शेवरे , (खाता क्रमांक :-179)गट/सर्व्हे क्रमांक 42 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निबंधकग दु.नि. पेठ यांचे कडील खरेदी दस्त क्र 956 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कमम रूपये 1000000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केलेअपत्रक वरून खरेदी घेणार याचे नावे मा.अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.कक्ष-4/कुका- 5 /एस.आर./89/2026 दिनांक 15/09/2026 अन्वेय मौजे खंबाळे,ता.पेठ,जि.नाशिक येथील गट नं 42 चे एकूण क्षेत्र 08 हे 0590 आर,आकार रु,4.54 पै.यापैकी अर्जदार यांचे स्वतंत्र आणेवारी असलेले क्षेत्र 01 हे 6130 आर + पो.ख 01 हे.07 आर. आकार रु,1.51 पै.यापैकी विक्री क्षेत्र 01 हे 10 आर + पो.ख 0 हे.10 आर. असे एकूण विक्री क्षेत्र 01 हे.20 आर ही मिळकत श्री.पंढरीनाथ देवराम बोके , रा.मु, खंबाळे (अंबापूर ),पोस्ट. ता.पेठ जि.नाशिक,यांनी धारण केलेली जमीन श्री.लहू राघो शेवरे व श्री.वसंत यशवंत शेवरे रा.मु,उंबरपाडा,( क ) पोस्ट. करंजाळी,ता.पेठ. जि.नाशिक,यांना महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 36 (2) नुसार खालील अटी,शर्तीवर अधीन राहून फक्त कृषिक प्रयोजनार्थ विक्री करण्यास परवानगी देत आहे.\n1) श्री श्री.पंढरीनाथ देवराम बोके , रा.मु, खंबाळे (अंबापूर ),पोस्ट. ता.पेठ जि.नाशिक,यांची शेत जमीन श्री.लहू राघो शेवरे व श्री.वसंत यशवंत शेवरे रा.मु,उंबरपाडा,( क ) पोस्ट. करंजाळी,ता.पेठ. जि.नाशिक यांनाच विक्री करता येईल\n2) श्री.लहू राघो शेवरे व श्री.वसंत यशवंत शेवरे रा.मु,उंबरपाडा,( क ) पोस्ट. करंजाळी,ता.पेठ. जि.नाशिक.यांनी सदर मिळकत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधीन राहून फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी .\n3)जमीन खरेदी घेणार आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरुन ही परवानगी देण्यात येत आहे.\nजातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यास किवा खोटी माहिती दिल्याची निदर्शनास आल्यस महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीन प्रत्यार्पित करणे अधिनियम 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहीन\n4) सदर जमीन विक्री व्यवहार आदेशचे दिनांकपासून पंधरा (15 ) दिवसानंतर तीन (03) महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा.अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.\n5)खरेदी देणार घेणार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागद पत्र यामध्ये त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास व फौजदारी कारवाहीस पात्र राहीन\n6)प्रस्तुत मिळकती संबंधित भुधारकाचे एकुण क्षेत्र व लागु असलेला स्लॅब विचारात घेवून निश्चित केलेले संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी भुधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नवीन भुधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नवीन भुधारकाचे एकुण क्षेत्र लागु असलेल्या स्लॅब पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नवीन भूधारकाची राहील. या स्वरुपाचे हमी खरेदीखतात नमुद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील\n7)सदरची शेत जमीनस खालील कायद्याचे निर्बध लागू राहतील.\n1) महाराष्ट्र शेत जमीन ( ज.धा.क.म.)1961, (2) मुंबई कुळवहिवाट अधिनियम 1948, (3) तुकडे बंदी व तुकडे जोड कायदे-1947, (4) महाराष्ट्र जमीन महसुल सहित कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम 1974 (1974/35) ,(5) महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्याप्रित करणे अधिनियम - 1974 (1975/14),(6) सदरची परवानगी फक्त याच कायद्याअंतर्गत देण्यात आली आहे.या संबधीत नागरी जमीन (कलम) मर्यादा (विनिमय) अधिनियम 1976,महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966, महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम -1966 किंवा अन्य कोत्याही कायद्यानुसार व नियमानुसार परवानगी घेणे आवश्यक असेल तर तसी परवानगी घेणे.अर्जदार यांचे वर बंधनकारक राहील वरील पैकी कोत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती निष्पन झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. पेठ जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 956 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "हेमंतकुमार शिवराम राऊत"
}
