{
  "village_code": "272000090256790000",
  "village_name": "करंजाळी",
  "taluka_name": "पेठ",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:42:10Z",
  "surveys": [
    "235/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी\nलिहून घेणार : छबीलदास गंगाराम भुसारे व यशवंत गंगाराम भुसारे\nयांनी सर्व्हे क्रमांक :235/ब तपशिल :\nकरंजाळी आ.वी.का.स.सो.ली. यांचा बोजा र.रु. 120000/- दि. 07/08/2020 रोजी संपत भिका भुसारे यांचे साठी- फे.क्र. 633\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक 22 /10 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तोष्णी नामदेव बागुल"
}
