{
  "village_code": "272000090256790000",
  "village_name": "करंजाळी",
  "taluka_name": "पेठ",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:42:10Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाशिक\nलिहून घेणार : जगन पंढरीनाथ भुसारे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 30 तपशिल : एनडिसीसी बँक करंजाळी यांचा बोजा र.रु.170000/- दि.08/07/2021 रोजी जागन पंढरीनाथ भुसारे यांचंए साठी - 682\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाशिक यांचेकडील पत्र दि . 22 /09 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तोष्णी नामदेव बागुल"
}
