{
  "village_code": "272000090256790000",
  "village_name": "करंजाळी",
  "taluka_name": "पेठ",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:42:10Z",
  "surveys": [
    "240",
    "244",
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, करंजाळी\nलिहुन घेणार : जयराम काशिराम गवळी, करंजाळी\nयांनी सर्व्हे क्रमांक 94, 240 व 244 वर फेरफार क्रमांक 489 ने घेतलेला बोजा करंजाळी आदि.वि.कार्य.सह.सो. तारण र. रु.60000/- दि. 09/06/2014 जयराम हि. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 09/10 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तोष्णी नामदेव बागुल"
}
