{
  "village_code": "272000090256810000",
  "village_name": "सांबरपाडा",
  "taluka_name": "पेठ",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 236,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:57:10Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था,करंजाळी\nलिहून घेणार : माधव विठोबा चौधरी, सांबरपाडा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : करंजाळी आदि.वि.का.सह.सो र..रु. ३०००० दि. २४/६/२००९ विठोबा - 146\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था,करंजाळी यांचेकडील पत्र दिनांक 08 /10 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तोष्णी नामदेव बागुल"
}
