{
  "village_code": "272000090256870000",
  "village_name": "गोंदे",
  "taluka_name": "पेठ",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:46:01Z",
  "surveys": [
    "130/अ",
    "130/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026लिहून देणार : आड बु.आदिवासी विविध कार्यकरी सह.संस्था मर्या. मु.आड बु. ता.पेठ\nलिहून घेणार : धनंजय गोपाळ माळगावे\nयांनी सर्व्हे क्र.:130/अ तपशिल: आड बु.आ.वि.का.से.सो. तारण र.रु ५००००/- २३/०६/२००९ -1,\n130/ब तपशिल: आड बु आदि विका सेसो चा धनंजय गोपाळ माळगावे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. दि. 27/07/2020 – 318\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी सचिव यांचेकडील जावक क्र.38/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल विठ्ठल बोरसे"
}
