{
  "village_code": "272000090257260000",
  "village_name": "उंबरदहाड",
  "taluka_name": "पेठ",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:41:04Z",
  "surveys": [
    "5/अ/1",
    "6/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहुन देणार : पाटे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पाटे मु पाटे ता. पेठ जि.\nलिहुन घेणार : मनोहर सिताराम कुंभार\nगट क्रमांक 5/अ/1 व 6/ब वरील पाटे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पाटे मु पाटे ता. पेठ जि. नाशिक चा मनोहर सिताराम कुंभार यांचे नावे सर्व्हे क्रमांक 5/अ/1 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा पाटे आदी.सो.तारण र.रु.२००००/- ०६/०७/२०१४ व सर्व्हे क्रमांक 6/अ वर फेरफार क्रमांक 62 ने घेतलेला बोजा पाटे आदी.सो.तारण र.रु.२००००/- ०६/०७/२०१४ ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कामी पाटे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या पाटे मु पाटे ता. पेठ जि. नाशिक यांचेकडील दि. 23/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास वामन ठाकरे"
}
