{
  "village_code": "272000100257380000",
  "village_name": "खैरायपाली",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 428,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:20:54Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार:गोविंदा रामा अवतार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर ठाणापाडा आदि. वि.कार्य.सह.संस्था यांचेकडून दिनांक 21/06/1997 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20000.00/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी ठाणापाडा आदि. वि.कार्य.सह.संस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 430 दिनांक 29/०९/२०२६ दिलेवरुन गट नं 94 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पल्लवी शिवाजी ठाकरे"
}
